Flipkart Year End 2022 Sale : शेवटचे 3 दिवस बाकी! स्वस्तात खरेदी करता येणार आयफोनसह इतर स्मार्टफोन

Flipkart Year End 2022 Sale : 2022 वर्ष संपण्यापूर्वी फ्लिपकार्टने आपल्या नवीन सेलची घोषणा होती. फ्लिपकार्टची ही या वर्षातील शेवटची सेल असणार आहे.

या सेलमध्ये आयफोन, सॅमसंग,मोटो आणि गुगलच्या स्मार्टफोनसह इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन प्रचंड सूट दिली जात आहे. हा सेल संपण्यास शेवटचे तीन दिवस बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन खरेदी करा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फिलपकार्टवर इयर एंड सेल सुरू आहे. यामध्ये आयफोन 13, सॅमसंग आणि मोटोरोलाचे स्मार्टफोन अगदी कमी किमतीत मिळत आहेत. जाणून घेऊयात या ऑफर बद्दल.

iPhone 13 डिस्काउंट ऑफर :

iPhone 13 या सेलमध्ये अतिशय कमी किमतीत मिळत आहे. 128 GB स्टोरेज मॉडेल 69,990 रुपयांऐवजी 61,999 रुपयांच्या किंमतीला विकले जात आहे. म्हणजेच यावर एकूण 7,991 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Moto Edge 30 :

Moto Edge 30 Flipkart वर 22,999 रुपयांना मिळत आहे. हे भारतात सुमारे 30,000 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आले होते. तसेच तुम्ही इतर ऑफर लागू करून आणखी कमी किमतीत फोन विकत घेऊ शकता.

सॅमसंग स्मार्टफोन :

सॅमसंगच्या Galaxy F23 5G आणि Galaxy S22+ स्वस्तात मिळत आहेत. Galaxy F23 5G येथे 14,999 रुपयांना, तर Galaxy S22+ ची सुरुवातीची किंमत 69,999 रुपये आहे. दोन्ही फोनच्या खरेदीवर फेडरल बँक क्रेडिट कार्ड ऑफर उपलब्ध असून त्यावर 10 टक्के सूट मिळेल.

Google Pixel 6a :

या स्मार्टफोनची किंमत 43,999 रुपये आहे परंतु, तो तुम्ही 29,999 रुपयांना खरेदी करू शकता.तसेच तुम्ही बँक कार्ड आणि एक्सचेंज ऑफरसाठी अर्ज करून आणखी स्वस्तात फोन खरेदी करू शकता.