अतिवृष्टी नुकसान भरपाई : २६ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी मदतीचा शासन निर्णय जारी

Flood Damage Compensation :- सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे १५ लाख ५७ हजार ९७१ हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. हा निधी आता वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन … Read more