Flour Mill Business : पिठाच्या गिरणीचा व्यवसाय कसा सुरु करायचा ?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लीकवर
Flour Mill Business : जेव्हा आपण पिठाबद्दल (Flour) बोलतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे गव्हाचे पीठ (wheat flour), परंतु गिरणीत (Mill) अनेक प्रकारचे धान्य दळून आपण पीठ बनवू शकतो, मग ते बाजरी असो वा तांदूळ किंवा मसूर बेसन. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात पीठ वापरले जाते. त्याशिवाय भारतीय जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. सोप्या भाषेत … Read more