Flower Farming: उन्हाळ्यात या फुलांची शेती सुरु करा आणि मिळवा बक्कळ पैसा; वाचा

Flower Farming; देशात फार पूर्वीपासून फुलांची शेती (Floriculture) केली जात आहे. काळाच्या ओघात यामध्ये आता मोठा बदल झाले असून शेतकरी बांधव (Farmer) आधुनिक पद्धतीने फुलशेती करून चांगली कमाई देखील प्राप्त करीत आहेत. आता देशात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्तरावर फुल शेती (Flower Farming Business) केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी वाढ … Read more