अहिल्यानगरमधील चारा दुसऱ्या जिल्ह्यात विकायला घेऊन जाण्यास बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियां यांनी ‘या” कारणामुळे घेतला मोठा निर्णय
अहिल्यानगर- जिल्ह्यात चाऱ्याच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांच्या इतर जिल्ह्यांतील वाहतुकीवर दोन महिन्यांसाठी मनाई आदेश जारी केला आहे. शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यांमध्ये चारा साठा अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरेल इतका नसल्याने हा निर्णय घेण्यात आला … Read more