Car Care Tips : हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या आपल्या कारची काळजी, मोठे नुकसान टळेल
Car Care Tips : कार (Car) खरेदी केल्यानंतर तिची काळजी (Car Care) घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात (Winter) भारतात प्रचंड कडाक्याची थंडी पडते. या थंडीत कारची काळजी घेतली नाही तर कारचे इंजिन गोठू शकते. त्यामुळे कारचे मोठे नुकसान (Car damage) होऊ शकते. थंडीच्या दिवसात जर तुम्ही कारची या पाच प्रकारे काळजी घेतली तर तुमची कार मोठ्या … Read more