LPG Gas Cylinders : सर्वसामान्यांना दिलासा! एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता 587 रुपयांना खरेदी…
LPG Gas Cylinders : देशामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट (Financial budget) बिघडत चालले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यपदार्थांसोबतच एलपीजी सिलिंडरचे (Petrol, Diesel, Food along with LPG cylinders) दरही सातव्या गगनाला भिडले आहेत. महागाईनंतर गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना (customers) दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने आता गॅस सिलिंडरवर सबसिडी (subsidy) देण्याची … Read more