दूध आणि मासे एकत्रित खाणारे सावधान! तज्ज्ञांनी केलाय मोठा खुलासा
नवी दिल्ली : आपण रोजच्या आहारात (Diet) असे अनेक मिश्र पदार्थ (Mix Food) खाते, ज्याचे परिणाम आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे शरीरात (Body) कालांतराने आजार (Illness) वाढू लागतात. त्यामुळे अनेकवेळा आहारतज्ज्ञ (Dietitian) मिश्र पदार्थ खाणे टाळावे असा सल्ला देत असतात. त्यापैकीच एक म्हणजे दूध आणि मासे (Milk and Fish) यांचा एकत्रित वापर करावा की नाही. माशांसोबत … Read more