Identify Adulteration In Pulses : तुम्ही सुद्धा बनावट डाळी खात आहात का?, अशा प्रकारे ओळखा…
Identify Adulteration In Pulses : डाळी हा आपल्या आहाराचा प्रमुख भाग आहे. बहुतेक लोक दिवसातून एकदा तरी डाळीचे सेवन करतात. याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासोबतच ते सहज पचते. अशा स्थितीत लहान मुलांपासून ते घरातील वृद्धांपर्यंत सर्वांना ते सहज देता येते. डाळींमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन सी इत्यादी पोषक घटक … Read more