SBI Recruitment 2022 : SBI मध्ये बंपर भरती! डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजरसह ‘या’ पदांवर होणार भरती, पहा डिटेल्स

SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने सहाय्यक आणि उपव्यवस्थापक पदांसाठी (For Assistant and Deputy Manager posts) नियमित आणि कंत्राटी आधारावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (SCO) पदासाठी भरतीसाठी अर्ज (Application) स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. रिक्त पदांसाठी (vacancies) अर्ज करण्याची … Read more