जगातील 50 टक्के श्रीमंत लोक राहतात ‘या’ देशात; भारताचा नंबर कितवा?, पाहा संपूर्ण यादी
Worlds Billionaire List | फोर्ब्सने 2024 साली प्रकाशित केलेली अब्जाधीशांची यादी समोर आली आहे. यावर्षी या यादीत 3,028 लोकांचा समावेश झाला असून यामध्ये तब्बल 247 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या यादीतील निम्म्याहून अधिक श्रीमंत लोक फक्त तीन देशांमध्येच राहतात. आणि भारत या देशांच्या यादीत मानाचं स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला … Read more