Forbes Richest Indian Women: ‘धनलक्ष्मी’… ‘या’ आहेत भारतातील 5 श्रीमंत महिला, पहा फोटो
Forbes Richest Indian Women: फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या 2023 च्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना घोषित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ हे उदयास आले आहेत. तर महिलांमध्ये ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या … Read more