Navratri 2022 : नवरात्रीला घडेल अद्भुत योगायोग, या राशींना मिळणार आईचा विशेष आशीर्वाद
Navratri 2022 : लवकरच नवरात्रीला (Navratri) सुरुवात होत आहे. हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा करतात. या नवरात्रीला काही राशींवर (zodiac signs) देवीची कृपा असणार आहे. मेष : खर्चावर लक्ष ठेवा मेष (Aries) राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फलदायी राहील. तुम्हाला काही काम काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक करावे लागेल. परदेशी कंपन्या (Foreign companies) किंवा परदेशी … Read more