Income Tax : ह्या 10 उत्पन्नांवर एक रुपयाही कर लागत नाही, ITR दाखल करण्यापूर्वी जाणून घ्या
Income Tax Exemptions : आपल्या देशात प्रत्येक करदात्याला आपलं कर दायित्व कमी करायचं असतं, आणि यासाठी योग्य गुंतवणूक आणि करमुक्त उत्पन्न स्रोतांची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या आयकर कायद्यांतर्गत काही उत्पन्न स्रोत असे आहेत, ज्यांवर पूर्णपणे किंवा ठराविक मर्यादेपर्यंत कोणताही आयकर लागत नाही. आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्यापूर्वी या स्रोतांची माहिती असल्यास तुम्ही तुमचं … Read more