Foreign Travel without Passport : प्रवाशांसाठी खुशखबर! आता पासपोर्ट नाही तर ‘या’ कागदपत्राने करा परदेशवारी
Foreign Travel without Passport : अनेकांना परदेशात जाण्याची ईच्छा असते. परंतु, पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना फिरता येत नाही. आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण प्रवाशांना आता पासपोर्टशिवाय परदेशात जाता येणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड गरजेचे असणार आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही आता अनेक प्रवासी स्थळांवर जाऊ शकता. भूतानला कसे जायचे भूतानला भेट देऊ इच्छिणाऱ्या भारतीय प्रवाशांनी एकतर … Read more