अहिल्यानगरमधील गर्भगिरी डोंगराला पुन्हा भीषण आग, हजारो झाडे, प्राणी- पक्ष्यांचा होरपळून मृत्यू

पाथर्डी- तालुक्यातील करंजी गावाजवळ असलेल्या गर्भगिरी डोंगराच्या परशुराम दर्या भागात रविवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सातच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण आग लागली. काही दिवसांपूर्वीच लागलेली आग आटोक्यात आणली गेली होती, आणि अवघ्या तीनच दिवसांत पुन्हा ही दुसरी दुर्घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. हजारो झाडे जळून खाक या आगीत डोंगरावर असलेली … Read more

आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य खाक! ‘या’ ठिकाणी भर दुपारी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच प्रचंड तीव्र उष्णता वाढली आहे. या दरम्यानच्या काळात अpनेक ठिकाणी जंगलास आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र पाथर्डी तालुक्यात वाढलेल्या तापमानामुळे एका घराला आग लागण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील … Read more