कापडबाजारातील अतिक्रमण हटवा, नाहीतर परिणामांना सामोरे जा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारामध्ये व्यापार्‍यांमध्ये अतिक्रमणांवरून शनिवारी वाद झाला. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी व्यापार्‍यांशी चर्चा केली. शिवसेनेने व्यापार्‍यासोबत बाजारपेठेतील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे. दरम्यान सविस्तर वृत्त असे, शहरातील कापडबाजारातील एका दुकानासमोर एकाने हातगाडी लावली. त्यावरून … Read more