Gujarat : माजी सरपंचाने लग्नात पाडला पैशांचा पाऊस, भाच्याच्या लग्नात पाचशेच्या नोटांची केली मुक्त उधळण
Gujarat : गुजरातमधील एका माजी सरपंचाच्या भाच्याच्या लग्नात पैशांचा पाऊस पडला गेला आहे. काही व्यक्ती घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा उधळताना दिसत आहेत. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातच्या केकरी तालुक्यातील हा व्हिडिओ असल्याच सांगण्याच येत आहे. या सोहळ्यादरम्यान घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा खाली उधळण्यात आल्या … Read more