Knowledge Information: 2:30 ला अडीच आणि 1:30 ला दीड असे का म्हटले जाते? माहित आहे का तुम्हाला या मागील कारण?

clock information

Knowledge Information:- आपण बोलताना जेव्हा बऱ्याच गोष्टी बोलत असतो आणि काही शब्दांचा वापर करतो व अशाप्रसंगी काही शब्द हे अगदी वेगळ्या पद्धतीने उच्चारले जातात किंवा लिहिताना देखील ते वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. तसेच काही शब्दांच्या अर्थाच्या बाबतीत देखील शब्द उच्चारायला एकसारखे दिसतात परंतु त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे होतात. हे बहुतांश आपल्याला माहिती आहे. अगदी याच … Read more