शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजारभावात ‘इतकी’ वाढ
Ahmednagar Onion Rate : बांगलादेशात राजकीय अस्थिरता उद्भवली अन भारतातील शेतकरी चिंतेत आलेत. याचे कारण म्हणजे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची बांगलादेशला निर्यात केली जात असते. आता त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता उद्भवली असल्याने अन संपूर्ण देशात हिंसाचार माजला असल्याने भारतातून बांगलादेशाला होणारी शेतीमालाची निर्यात मंदावणार असे बोलले जात होते. यामुळे कांदा आणि मक्याच्या … Read more