Ajab Gajab News : जगातील या धोकादायक ठिकाणी १०० वर्षांपासून कोणीही गेलं नाही; प्राण्यांनाही आहे सक्त मनाई…
Ajab Gajab News : जगात अशा काही गोष्टी घडत असतात त्यावर लवकरात लवकर कोणीही विश्वास ठेऊ शकणार नाही. तसेच अशा काही जागा आहेत त्या ठिकाणांविषयी (places) अनेक रहस्यमय कथा (Mysterious story) असतात. त्या ठिकाणी वर्षानुवर्षे कोणीही जात नाही. आज तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. तिथे कोणी येत नाही किंवा जात नाही. वास्तविक, 100 वर्षांपूर्वी … Read more