Hyundai Venue : महिंद्रा XUV700, ग्रँड विटारा नाही तर ह्युंदाईच्या ‘या’ SUV ला आहे खूप मागणी; शानदार मायलेजसह किंमत आहे फक्त 7.76 लाख रुपये, लगेच करा खरेदी

Hyundai Venue

Hyundai Venue : बाजारात ह्युंदाईच्या अनेक कार धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ह्युंदाईने काही दिवसांपूर्वी Hyundai Venue लाँच केली होती. सध्या या शानदार SUV ला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महिंद्रा XUV700, मारुती सुझुकी ग्रँड विटाराला ही कार टक्कर देत आहे. किमतीचा विचार केला तर कंपनीची ही कार तुम्हाला 7.72 लाख रुपयापासून सुरू होऊन टॉप व्हेरियंटसाठी … Read more