Fraud Loan Alert: सावधान ! कर्ज घेताना ‘ह्या’ चुका कधीही करू नका ; नाहीतर होणार बँक खाते रिकामे, वाचा सविस्तर
Fraud Loan Alert: पैशांची गरज भागवण्यासाठी आज अनेकजण बँकेमधून किंवा इतर ठिकाणाहून विविध प्रकारचे कर्ज घेतात मात्र कधी कधी माहितीच्या अभावामुळे त्यांची कर्ज घेतांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होते. तुम्ही देखील यापुढे कर्ज घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही कर्ज घेताना कोणत्या चुका करू नये. जर तुम्ही ह्या चुका करत असालतर तुमचे बँक … Read more