Petrol Pump Frauds in India : पेट्रोल पंपावर ग्राहकांची अशी केली जाते फसवणूक, फसवणुकीपासून वाचायचे असेल तर जाणून घ्या हे मार्ग…
Petrol Pump Frauds in India : आजकाल देशातील अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पेट्रोल भरताना फसवणूक केल्याने ग्राहकांना मोठा तोटा होत आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक केल्याचे त्यांना कळतही नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर फसवणूक होऊ नये यासाठी तुमच्याकडे काही … Read more