Free 20GB Data : देशातील ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे 20GB डेटा फ्री, जाणून घ्या सविस्तर

Free 20GB Data : काही दिवसातच जिओ (Jio) ही टेलिकॉम (Telecom) कंपनी (Company) देशातील (Country) आघाडीची टेलिकॉम कंपनी बनली आहे. दरवर्षी या कंपनीच्या ग्राहकांमध्ये (Customer) झपाट्याने वाढ होत असताना आपल्याला दिसत आहे. जिओ दरवर्षी काही खास योजनांसह ग्राहकांना बऱ्याच ऑफर (Offer) देते. त्यापैकी जिओ आपल्या ग्राहकांना तब्ब्ल मोफत 20GB डेटा देत आहे. (Free 20GB Data) … Read more