Devendra Fadnavis : ब्रेकिंग! महिलांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! आता एसटी प्रवासात 50 टक्के सूट
Devendra Fadnavis : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये खासकरून महिलांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामध्ये राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार … Read more