Diwali scam : फ्री दिवाळी गिफ्टपासून रहा सावध! नाहीतर डोळे मिचकावताच रिकामे होईल बँक खाते, सरकारने जारी केला अलर्ट

Diwali scam : अनेकजण दिवाळीमुळे (Diwali) ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. ही टोळी दिवाळी भेटवस्तूंच्या (Diwali Gifts) नावाखाली लोकांची फसवणूक (Online fraud) करत आहे. त्यामुळे लोकांना लाखो रुपयांचा गंडा बसत आहे. CERT-In ने आपल्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला मोफत दिवाळी भेटवस्तू (Free Diwali Gifts) देणाऱ्या वेबसाइट्सच्या … Read more