Free DTH Yojana: भारीच .. केंद्र सरकार देणार फ्रीमध्ये DTH ; ‘या’ लोकांना मिळणार लाभ
Free DTH Yojana: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक पाहता सध्या केंद्र सरकार अनेक योजनांना ग्रीन सिग्नल देत आहे. याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होत आहे. पुन्हा एकदा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ब्रॉडकास्ट इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क डेव्हलपमेंट स्कीम (BIND) ला मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता देशातील अनेक नागरिकांना डीटीएच मोफत मिळणार आहे. … Read more