केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षणाची संधी, जाणून घ्या अटी व निवड प्रक्रिया!
KV Schools | केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) देशातील नामांकित सरकारी शाळांपैकी एक असून देशात सध्या 1,256 केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सुमारे 13,53,129 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 56,810 कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि शिस्तबद्ध व्यवस्था यामुळे या शाळांची लोकप्रियता प्रचंड आहे. दरवर्षी हजारो पालक आपल्या पाल्याला येथे प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करतात. … Read more