Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने हा आदेश घेतला मागे
Ration Card : कोरोना महामारीच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून (State and Central Goverment) शिधापत्रिका धारकांना मोफत अन्न धान्याचे (Free food grains) वाटप केले होते. यावेळी अनेक अपात्र शिधापत्रिका धारकांनी (Ineligible ration card holder) मोफत अन्नधान्याचा लाभ घेतला होता. त्यावर शासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश काढले होते. शासनाने मोफत धान्य देऊन शिधापत्रिकाधारकांना मोठी मदत केली … Read more