Free Internet : ऑफर असावी तर अशी! वर्षभर मोफत वापरता येणार हाय-स्पीड इंटरनेट, ‘ही’ कंपनी देत आहे संधी
Free Internet : भारतीय टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि शानदार ऑफर घेऊन येत असतात. ज्याचा ग्राहकांनाही खूप मोठा फायदा होतो. अशीच एक ऑफर बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना वर्षभर मोफत हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याची संधी देत आहे. दरम्यान हे लक्षात घ्या की प्रत्येक ग्राहकांसाठी ही ऑफर नाही. काही ठराविक ग्राहकांना … Read more