Free OTT Recharge Plans : जिओचा भन्नाट प्लॅन ! Netflix, Amazon आणि Disney + Hotstar चालणार वर्षानुवर्षे मोफत…

Free OTT Recharge Plans : आजकाल तरुणांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोनवरती नवीन चित्रपट, वेब सिरीज आणि इतर शो पाहत असतात. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही मोफत पाहू शकता. टेलिकॉम कंपनी जिओने भन्नाट प्लॅन आणला आहे. त्यामध्ये अनेक फायदे देण्यात येत आहेत. यामध्ये … Read more