Free Petrol : आता तुम्ही दरवर्षी 50 लिटर पेट्रोल मिळवा मोफत ! काय आहे इंडियन ऑइलची योजना? जाणून घ्या

Free Petrol : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना पेट्रोल व डिझेल खूप महाग मिळत आहे. पेट्रोलबद्दलच बोललो तर देशात 100 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. अशा वेळी तुम्ही फुकटात पेट्रोल मिळवू शकता. होय, तुम्ही दरवर्षी 50 लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकता. इंडियन ऑइलच्या दोन हजारांहून अधिक पेट्रोल पंपांवरून तुम्हाला हे पेट्रोल मिळू शकते. … Read more