Health Tips Marathi : कोथिंबीरीची पाने वय लपवण्यासोबतच अनेक गोष्टींसाठी फायदेशीर; जाणून घ्या याचे भरपूर फायदे

Health Tips Marathi : कोथिंबीर (Cilantro) ही प्रत्येकाच्या घरात असतेच. मात्र याचे अनेक फायदे असे आहेत ज्याविषयी तुम्हाला माहीत नसेल. मसाल्यांमध्ये कोथिंबीरला सर्वात खास स्थान आहे. त्यात लोह जास्त प्रमाणात आढळते. तसेच अॅनिमिया (Anemia) असतानाही आपली त्वचा निस्तेज दिसते. कोथिंबीर वापरल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची (hemoglobin in the blood) पातळी वाढते आणि आपली त्वचा चमकदार होते. कोथिंबीरमध्ये … Read more