Free Ration Update : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी अपडेट! एप्रिल 2023 पासून रेशन वाटपामध्ये होणार हा मोठा बदल, सरकारचा निर्णय
Free Ration Update : देशातील केंद्र सरकारकडून रेशनकार्ड बाबत अनेक नियम आणले जात आहेत. तसेच दिवसेंदिवस त्या नियमांमध्ये बदल देखील केले जात आहेत. आता सरकारकडून पुन्हा एकदा रेशनकार्ड धारकांसाठी मोठे अपडेट दिले आहे. केंद्र सरकारकडून कोरोना काळापासून देशातील करोडो रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच मोफत रेशन योजेनची मुदत वाढवून २०२४ पर्यंत … Read more