Prostate Cancer: दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा बाथरूम ला जाताय का? हे असू शकते या गंभीर आजारचे लक्षण….

Prostate Cancer: कर्करोगाचा शरीराच्या जैविक कार्यांवर वाईट परिणाम होतो. हा इतका धोकादायक आजार आहे की सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, जसजसा रोग वाढत जातो तसतशी त्याची काही लक्षणे दिसू लागतात. वारंवार बाथरूममध्ये जाणे (Frequent going to the bathroom) हे कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. पुर:स्थ कर्करोग हा फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर पुरुषांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. … Read more