kitchen gardening News : दररोज खा ताजी भाजी, अशाप्रकारे करा घरच्या घरीच शेती
kitchen gardening News : शुद्ध आणि ताज्या भाज्यांसाठी (Fresh vegetables) सध्या बरेच जण घरच्या घरीच भाज्यांची लागवड करत आहेत. दररोजच्या जेवणात लागणारी भाजी पिकवण्यासाठी लोक घराच्या अंगणात, गच्चीचा वापर करत आहेत. (kitchen gardening) तुम्हालाही शुद्ध खाण्याची आणि बागकामाची आवड असेल, तर तुम्ही घरच्या घरी काही भाज्या वाढवूनही शुद्ध भाज्यांचा (Pure vegetables) आस्वाद घेऊ शकता. तुमच्या … Read more