Farming Buisness Idea : शेतकऱ्याची यशस्वी कांदा बियाणे लागवड; उत्पन्नातून मिळवला चक्क ‘एवढा’ नफा
Farming Buisness Idea : कांदा लागवड हे देशातील सर्वात मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या पिकांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार देशात सुमारे १३.५ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. तसेच कांदा लागवडीतून शेतकऱ्यांना (Farmer) कमी वेळात चांगला नफा मिळतो. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांची आवड कांदा लागवडीकडे वळत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याच्या बियाणांचे भाव गगनाला भिडत असल्याने … Read more