Frozen food : 11 महिन्यांनंतरही फ्रीजरमध्ये ठेवलेल्या अन्नामुळे कोरोना होतो? जाणून घ्या
Frozen food : सीफूड (Seafood), मांस खाणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल 11 महिन्यांनंतरही फ्रीजरमध्ये (Freezer) ठेवलेल्या गोठलेल्या अन्नामुळे (Frozen food) कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी संशोधनात माहिती समोर आली आहे. चीनच्या (China) संशोधकांना जून 2020 ते जुलै 2021 च्या मध्यापर्यंत सरकारने गोळा केलेल्या साथीच्या डेटामध्ये कोल्ड-चेन (Cold-chain) खाद्यपदार्थांशी संबंधित कोविड … Read more