Farming Success Story : बाप-लेकीच्या जोडीने शेतीत केला चमत्कार! उच्चशिक्षित असूनही शेतीत असं काही केलं की आज सर्वत्र त्यांचीच रंगलीय चर्चा

success story

Farming Success Story : मित्रांनो कोणतेही काम पूर्ण क्षमतेने पाणी आवडीने केले तर त्या कामात तसेच त्या क्षेत्रात यशाची गिरीशिखरे सर केली जाऊ शकतात. मग ते क्षेत्र शेतीचे (Farming) का असेना. कधी-कधी माणसाचे छंद आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा देतात. ही वाक्ये कर्नाटकातील बागायती शेतकरी (Farmer) राजेंद्र हिंदुमाने यांनी सत्यात उतरवून दाखविली आहेत. प्रयोगशील शेतकरी … Read more