Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या! आज पेट्रोल-डिझेलचे दर किती वाढले? जाणून घ्या
Petrol Price Today : जागतिक बाजारात (global market) कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil prices) पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. चीन आणि भारतासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये इंधनाचा वापर (Fuel consumption) वाढण्याची चिन्हे पाहता कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी (state-owned oil companies) मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत जाहीर केली आणि आजही कोणताही … Read more