Electric Cars News : टाटाच्या या ४ इलेक्ट्रिक लोकप्रिय गाड्यांची प्रतीक्षा किती आहे? जाणून घ्या
Electric Cars News : इंधनाच्या दरवाढीमुळे (Fuel price hike) अनेक जण आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) घेण्याला पसंती देत आहेत. तसेच आजही अनेक कंपन्यांच्या गाड्या बाजारात उपलब्ध नाहीत. मात्र काही कंपन्यांच्या गाड्या बाजारात आल्या आहेत. पण त्या घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आजकाल, जवळपास सर्वच कंपन्यांच्या गाड्यांवर दीर्घ प्रतीक्षा कालावधी आहे. काही गाड्यांवर 20 महिन्यांचा … Read more