Electric Cars News : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV मिळवा फक्त 21000 रुपयांमध्ये; देते 315KM मायलेज

Electric Cars News : देशात इंधनाचे दर (Fules Rate) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकजण कार घेताना इलेक्ट्रिक कार किंवा सीएनजी गाड्यांचा पर्याय निवडत आहेत. देशातील ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रातील कंपन्या आता इलेक्ट्रिक कार बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. टाटा (Tata) कंपनीने Tata Tiago EV कारचे बुकिंग सुरु केले आहे.  देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric … Read more