Tata Tiago EV : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; सिंगल चार्जमध्ये धावेल 315 किमी

Tata Tiago EV : देशात इंधनाचे दर (Fules Rates) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच अनेक ग्राहक आता गाडी घेताना इलेक्ट्रिक किंवा सीएनजी गाडीचा (CNG Car) पर्याय निवडत आहेत. टाटा कंपनीकडून देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक … Read more