काय सांगता ! Vivo जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत, रॅम आपोआप वाढणार आणि कमीही होणार
Vivo कंपनी एक नवीन स्मार्टफोन (Smartphone) घेऊन येणार असून हा स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ असून रॅम (Ram) आपोआप वाढणार आणि कमीही होणार आहे. तसेच Vivo आपल्या Y मालिकेसाठी हा स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा स्मार्टफोन Vivo Y21G आहे. या महिन्याच्या अखेरीस हा हँडसेट (Handset) भारतात डेब्यू होण्याची शक्यता आहे. Y21G MediaTek MT6769 प्रोसेसरने (Processor) सुसज्ज … Read more