G-Sec : गव्हर्नमेंट बाँड म्हणजे काय ? रिस्क फ्री रिटर्न मिळण्यासाठी एफडीपेक्षा चांगला पर्याय? जाणून घ्या सविस्तर

G-Sec

G-Sec : सध्या तरुणांचा ओढा म्युच्युअल फंड इक्विटी किममध्ये गुंतवणूक करणाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. असे असले तरी आता लोक डेट स्कीमकडे आकर्षित होत आहेत. असे बरेच गुंतवणूकदार आहेत जे जुन्या विकॅहरांचे असून त्यांना जास्त रिस्क घ्यायची नसते. असे गुंतवणूकदार इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात कारण त्या बाजारात जास्त जोखीम असते. असे गुंतवणूकदार आता पारंपरिक … Read more