GADAR 2 Movie Release Date : सनी देओलचा गदर 2 चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या तारीख…
GADAR 2 Movie Release Date : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा गदर २ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2001 मध्ये सनी देओल यांचा गदर सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. लवकरच आता पुन्हा सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी एकत्रित दिसणार आहे. गदर २ चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो … Read more