Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेत मानवरहित उड्डाणाची तयारी अंतिम टप्य्यात !
Gaganyaan Mission :- चंद्रावरील यशस्वी लॅडिंगनंतर भारताने आपला मोर्चा आता पूर्णपणे महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या दिशेने वळवला आहे.या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मानवरहित उड्डाणाची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ही चाचणी महिन्याच्या अखेरला घेतली जाण्याची शक्यता इस्त्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणीची सुरुवात केली जात आहे. यासाठी चाचणी यान … Read more