Gahu Lagwad Mahiti : गहू पेरणी करताय ना..! मग ‘या’ पद्धतीने गव्हाचे उत्तम बियाण निवडा, उत्पादनात वाढ होणार
Gahu Lagwad Mahiti : भारतातील प्रमुख नगदी पिकांमध्ये (Cash Crop) गव्हाचे नाव अग्रस्थानी येते. भारतात गव्हाचा वापर घरगुती वापरापासून ते बेकरी उत्पादनांपर्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळेच त्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या देशात गव्हाची पेरणी (Wheat Cultivation) रब्बी हंगामात (Rabi Season) केली जाते. देशात साधारणपणे 20 ऑक्टोबरपासूनच गव्हाची पेरणी सुरू होते. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या … Read more