Samsung : भारतात लाँच झाला सॅमसंगचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सॅमसंगने नुकताच भारतात नवीन स्मार्टफोन (Samsung Smartphone) लाँच केला आहे. Samsung Galaxy A04s असे (Samsung Galaxy A04s) या मॉडेलचे नाव आहे. हा स्मार्टफोन (Galaxy A04s Smartphone) तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. नवीन … Read more